Seminar on Taxi Pilot

Transport Entrepreneur Development Institute (TEDI)
प्रशिक्षण व सेवा उपक्रम उपक्रमासंदर्भात अधिक माहिती जाणुन घ्या.
 
शनिवार दि. 08/09/2018 रोजी संध्याकाळी ठीक 5.00 वाजता स्वयंदीप स्वावलंबन बहुउद्देशीय संस्था द्वारा संचलित (MH/54/NK) Transport Entrepreneur Development Institute (TEDI) संस्थेमार्फत निपुण, विश्वासु, सुसंस्कृत व संवेदनशील अशा “टॅक्सी पायलट (चालक)” चा समुह निरंतर विकसित करणे.
 
तसेच अशा कर्तव्यनिष्ठ तरुणांना “टॅक्सी” व्यवसायासाठी अत्यंत व्यवसायिक व असाधारण सेवेसाठी समाजात रुजु करणे. हाच प्रमुख उद्देश… सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी आमच्या फ्री सेमिनार चा लाभ घ्या. आजच आपली सीट बुक करा…
To enroll your seat visit… पत्ता – प्रतिभा संकुल, ऑफिस नं. २१, पहिला मजला, महापालिका जलतरण तलावासमोर, नाशिक पुणे हायवे, नाशिकरोड.
संपर्क : 8208807113 (WhatsApp No.)
अधिक माहितीसाठी भेट द्या www.tedi.co.in